अर्थ : ज्याचे चारित्र्य चांगले आहे असा.
उदाहरणे :
लोकांनी सच्छील उमेदवारांनाच मते द्यावीत
समानार्थी : चारित्र्यसंपन्न, शीलवंत, शीलवान, सच्चरित्र, सच्छील
चारित्र्यवान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaaritryavaan samanarthi shabd in Marathi.